Uday samant on Aditya thackeray : उदय सामंत यांचा ठाकरे गटावर टोला | Tata Air Bus | Sakal

2022-10-30 234

आधी वेंदाता, मग बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलय. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी उद्योगमंत्री उदय संमत यांनी विरोधकांनी आरोप केलेल्या प्रकल्पाबाबत कागदपत्रे सादर केली. सोबतच आदित्य ठाकरेंनी आधी ग्रामपंचायतीला उभं राहून निवडणूक यावं मग आम्हाला सल्ले द्यावे असा टोला देखील लगावला.

Videos similaires